॥ श्रीराम समर्थ ॥

प्रिय साधक बंधू व भगिनींनो,

२०१३ हे वर्ष, श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथीचे वर्ष, हे सर्वविदितच आहे. त्यानिमित्ताने व महाराजांची सेवा म्हणून हे संकेतस्थळ (website) त्यांच्या चरणकमली समर्पित करीत आहोत. हे कार्य केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच पार पडू शकले हे निःसंशय ! संपूर्ण जगात अत्यंत पवित्र असलेले व श्री. महाराजांच्या हृदयस्थानी सदैव विराजमान असलेले भगवंताचे 'नाम', त्याचे महत्त्व व त्या अनुषंगाने असलेल्या महाराजांच्या शिकवणीचा ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

मुख्य संकेतस्थळासाठी प्रवेश